Social Media Post Design

Hightech Website Devlopment in India | Ezeetech Solutions

365 दिवस, 365 पोस्ट – व्यवसाय वाढवा कमी खर्चात!

  • तुमची वेळ आणि पैसे दोन्ही वाचवा – ग्राहक वाढवा!​

  • वर्षभरासाठी सोशल मीडियावर रोज पोस्ट करा​

  • मोटिवेशनल पोस्ट

  • सोशल मेसेज पोस्ट

  • बिझनेस प्रमोशन​

  • खर्च नाही! परिणाम हमखास!​

365posts
social media graphics

तुमच्या व्यवसायाची खरी अडचण काय आहे?

  • ग्राहकांची कमी, नवीन ग्राहक नाहीत

  • पोस्ट नाहीत, सोशल मीडियावर शांतता​

  • डिझाईनसाठी वेळ नाहीये​

  • मार्केटिंगमध्ये सातत्य नाही​

यावर उपाय एकच — 365 रेडी पोस्ट्सचं पॅकेज

दररोज एक पोस्ट, म्हणजे दररोज एक संधी!

  • ग्राहक दररोज तुमचं नाव बघतील

  • त्यांच्या मोबाईलवर तुम्ही सतत ऍक्टिव्ह रहाल

  • विश्वास वाढेल, विक्री वाढेल

  • लोक तुमच्या पोस्टची वाट पाहतील

  • पेड मार्केटिंगची गरज नाही

online social media posts

का हवंच आहे हे पॅकेज?

  • तुमच्याकडे व्यवसाय आहे, पण वेळ नाहीये?

  • डिझायनर वेळेत काम देत नाही?

  • डिझायनर महाग वाटतोय?

  • सातत्याने पोस्ट करता येत नाही?

  • हे पॅकेज तुमच्यासाठीच आहे!

  • आता रोज पोस्ट करा, तुमचा ब्रँड आजपासूनच ऍक्टिव्ह करा!

तुमचा ब्रँड लोकांच्या मनात बसवायचा असेल तर, त्यांचं लक्ष दररोज मिळवायलाच हवं!

  • > फक्त ₹ 2001/- मध्ये — तुमचं स्वतःचं सोशल मीडिया 365 डिझाईनचे पॅकेज

  • > आजच ऑर्डर करा, आणि तुमचा व्यवसाय वाढवा!

  • > हे बघा! ब्रँड व्हायरल करणारी संधी मिस करू नका!

ग्राहक काय म्हणाले?

Ezeetech Solutions – Digital Marketing Services